संजय राऊत महाविकास आघाडीतील घटक पक्षांवर सतत टीका करतायत. यामुळे राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी थेट महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याची धमकी दिली आहे. त्यामुळे संजय राऊतामुळे महाविकास आघाडीत फुट पडणार का? असा सवाल उपस्थित झाला आहे. Sanjay Raut constantly criticizes…
Tag