क्रीडा जगतातील एक बाण – अनिर्बान लाहिरी.

अमेरिकेतील विस्कॉन्सिन येथे झालेल्या पीजीए चॅम्पियनशिपमध्ये पाचव्या स्थानावर राहून मेजरच्या टॉप पाचमध्ये स्थान मिळवणारे पहिले भारतीय. नंतर प्रेसिडेंट कप स्पर्धेत आंतरराष्ट्रीय संघात स्थान मिळवणारे पहिले भारतीय म्हणून इतिहास रचला. असे एक गोल्फपटू, जे आशियाई टुर, युरोपियन टुर, पिजीए टुर आणि एलआयव्ही गोल्फ सुद्धा खेळले. ज्यांना 2014 ला अर्जुन पुरस्कार तसंच 2015 मध्ये आनंद बाजार पत्रिके‌द्वारे ‘सेरा बंगाली’ पुरस्कार देखील देण्यात आला. २०११ मध्ये पहिली कॉन्टिनेंटल स्पर्धा पॅनासोनिक ओपन जिंकली. या गोल्फपटूचं नाव म्हणजे अनिर्बान लाहिरी.
यांच्या संघर्षमय प्रवासाची ही कहाणी तुम्हाला नक्की प्रेरणा देईल.

पाहा क्रीडा गाथा फक्त AGC Sports वर!
संपूर्ण व्हिडिओ बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये सांगा! @AGCSPORTS-f9p
.
.
.
.
LICENSE CERTIFICATE: Envato Elements Item
=================================================
This license certificate documents a license to use the item listed below
on a non-exclusive, commercial, worldwide and revokable basis, for
one Single Use for this Registered Project.

Item Title: Epic Motivated
Item URL: https://elements.envato.com/epic-motivated-PN2S7UL
Item ID: PN2S7UL
Author Username: BackgroundMusicLab
Licensee: news uncut
Registered Project Name: AGC SPORTS
License Date: March 28th, 2025
Item License Code: MZPYKSVRGE

The license you hold for this item is only valid if you complete your End
Product while your subscription is active. Then the license continues
for the life of the End Product (even if your subscription ends).

For any queries related to this document or license please contact
Envato Support via https://help.elements.envato.com/hc/en-us/requests/new

Envato Elements Pty Ltd (ABN 87 613 824 258)
PO Box 16122, Collins St West, VIC 8007, Australia
==== THIS IS NOT A TAX RECEIPT OR INVOICE ====

Write A Comment