लग्नाच्या सिझनमध्ये Destination Wedding Plan करण्यासाठी Maharashtra मधले हे ७ पर्याय बेस्ट ठरू शकतात

#BolBhidu #MaharashtraDestinationWeddings #DestinationWedding

एका वधूने म्हणे १५ विदेशी स्थळ फिरून लग्नाच स्थळ निवडलय. या लग्न करणाऱ्या लोकांच्या रोज ऐकाव्या तेवढ्या नवीन तर्हा असतात. भारतीय लग्नसोह्ळे जागतिक बनत चाललेत..

म्हणजे काही लोकांसाठी तीनशे साडे तीनशे लोकांची सोय लाऊन परदेशात जाऊन लग्न करणं हल्ली फार कठीण राहिलेलं नाहीये. पण काही लोकांसाठी.

सगळ्यांनाच विदेशी लग्न आवडतं किंवा परवडतंच असं नाही. पण त्यांना त्यांचा कारभार इथल्या इथे रोयल करायचा असतो. अशावेळी काय करायचं. तर महाराष्ट्रातली डेस्टीनेशन वेडिंग निवडायची.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

34 Comments

  1. इथं पत्रिकेत नाव टाकलं नाही म्हणून नाराज होणारी भावकी असल्या डेस्टिनेशनच नाव ऐकून जळून खाक होईल.पण त्या डेस्टिनेशन साठी मुलगी, तिचे आई बाप मुलगा मुलाचे आई बाप प्रत्येकाची एक किडनी कमी पडेल की ओ 😅😅

  2. मित्रो जीवन की 80% प्रतिशत समस्या शादी के साथ जनम लेती है फिर उसे सुलजाने के लिये जिंदगी जींना भूल जाते है उससे अच्छा चाय बेचो और नेता बनो क्या पता आपकी बीवी भी आपको छोड दे – भावी नोबेलवीर 🙏❤❤❤

  3. मॅडम इथे लग्नाच्या हॉल चे भाडे ऐकून टेन्शन चढतंय. डेस्टिनेशन वेडींग तर लांबचीच गोष्ट.😄😄

  4. पतंजली दंत मंजन आणि माशाचा हाडाची पावडर ते आयुर्वेदिक शाकाहारी मान्यता असणारी पावडरवरून दिलेली नोटीस या बातमीत किती सत्यता आहे.. माशाचा हाडाची पावडर खरंच व्हेज मध्ये येते का?? 🤔🤔🤔

  5. Sobatch Tithe honar karch pn sangaycha asta mhanje tya hishobane swapn baghayla bar padel 😅

  6. या विषयासाठी चिन्मय दादा पाहिजे होता 😁😁

  7. फक्त सुला विनियार्ड्स… सर्वात सुंदर…. महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट ठिकाण…

  8. 01 . सुला विनेयार्ड, नाशिक
    02. अलिबाग
    03.महबळेश्वर
    04.रत्नागिरी
    05.जाधवगड, पुणे
    06.लोणावळा, ॲम्बि व्हॅली
    07.कर्जत
    हे मुंबई, पुणे जिल्ह्यातील रहिवासी यांसाठी सोयीचे ठरतील असे दिसून येते. परंतु उर्वरित महाराष्ट्रातील रहिवासी यांसाठी देखील सुचवा.

  9. डेस्टिनेशन वेडिंग वगैरे ठीक आहे परंतु साखरपुड्यात साधी लग्न होणे ही महाराष्ट्राची सध्याची सामाजिक गरज आहे
    # कर्ज काढून उत्सव साजरे करण्यापेक्षा कर्जाचे कारण नष्ट करणे आर्थिक दृष्ट्या आवश्यक आहे

  10. महाराष्ट्र विधानपारिषादेचे नाविन सभापती होतील पुढीलप्रमाणे संभाव्य नावे
    राम शिंदे‌ प्रसाद लाड प्राविण दरेकर रणजीत सिंह मोहिते पाटील रमेश कराड वसंत खंडेलवाल
    निरंजन डावखरे अमरीशभाई पटेल
    प्राविण पोटे रमेश पाटील महादेव जानकर ज्ञानेश्वर म्हात्रे
    यांच्यापैकी कोण होईल यावर बोलभिडुने एक माहितीपुर्ण व्हिडीओ बनवा चिन्मयदादा

  11. हे सर्व न करता साधेपणाने लग्न केलं तरी पोरं होतीलच की.

  12. फक्त प.महाराष्ट्र आणि कोकणातील ठिकाणं आहेत 😅

  13. 2000 नोटा बंद झाल्या नाहीतर प्लॅन केला असता 😂😂

  14. कामत☕️GaNaKa🚘MoTeL
    Budget Hotel in इगतपुरीHills
    NextTo_ManasResort_on_NH3
    Mumbai>2Hr>IGATPURI>Nasik>Shirdi
    ACRoom1400🛏️👩‍❤️‍👨Dx₹999/Room₹600
    See_Vipasana;CamelValley;GhatanDevi

Write A Comment